रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू ; रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान

रायगड जिमाका दि 16- भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48  लोकसभा मतदारसंघ असून 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात दि 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल पासून सुरु होईल. जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून … Continue reading रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू ; रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान